गोरेगाव -गोरेगावमध्ये शाळेत बिबट्या लपून बसला ( leopard hide in School ) होता. रात्री उशीरा ही माहिती समोर आली. गोरेगावच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रात्री उशिरा बिबट्याला लसपून बसला होता. सुरक्षा रक्षकाने पोलिसांना माहिती दिल्यावर तातडीने बिबट्याला पकडण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले. आज सकाळी पोलिसांना यात यश आले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
leopard hide in School: मुंबई पब्लिक स्कूलमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश - Mumbai Public School closed today
गोरेगाव - मुंबईतील गोरेगाव परिसरात मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रात्री उशिरा लपून बसलेल्या बिबट्याला ( leopard hiding in Mumbai Public School ) पकडण्यात यश आले. ज्या वेळी हा बिबट्या शाळेत आला त्यावेळेस शाळेच्या चौकीदाराच्या नजरेस पडला, त्याने याबाबतची माहिती वनविभागाला देिली. वनविभागाचे पथक रात्रभर त्याची सुटका करण्यात गुंतले होते.
मुंबईतील गोरेगाव परिसरात मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रात्री उशिरा लपून बसलेल्या बिबट्याला ( leopard hiding in Mumbai Public School ) पकडण्यात यश आले. ज्या वेळी हा बिबट्या शाळेत आला त्यावेळेस शाळेच्या चौकीदाराच्या नजरेस पडला, त्याने याबाबतची माहिती वनविभागाला देिली. वनविभागाचे पथक रात्रभर त्याची सुटका करण्यात गुंतले होते. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात आल ( Police caught the leopard ) आहे. वृत्तानुसार, या बिबट्याने कधीही कोणावर हल्ला केला नाही ( leopard never attacked anyone ), तरीही वनविभागाचे अधिकारी लोकांनी सतर्क राहावे असे म्हणतात अशा भावना तिथल्या रहिवाशांनी व्यक्त केल्या आहेत. सतर्कतेच्या दुष्टिने खबरदारी म्हणून मुंबई पब्लिक स्कूल आज बंद ( Mumbai Public School closed today ) ठेवण्यात आले आहे.