महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cyrus Mistry : 'टाटा ग्रुप'चे माजी अध्यक्ष अन् जेवण मात्र धाब्यावर, सायरस यांचे मृत्यूनंतर फोटो व्हायरल - Ex Chairman of Tata Group

ही घटना मे २०१६ च्या पहिल्या आठवड्यातील आहे. त्यावेळी सायरस मिस्त्री हे देशातील सर्वात शक्तिशाली उद्योग समूह 'टाटा ग्रुप'चे अध्यक्ष Ex Chairman of Tata Group Cyrus Mistryहोते. कामानिमित्त ते रस्त्याने जाताना दरम्यान, त्यांना भूक लागली. रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर असणाऱ्या त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. सामान्य माणसासारखे जेवू लागले. दुपारच्या जेवणात सोबती त्यांचा ड्रायव्हर होता. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर photo viral After the death आता फोटो व्हायरल झाला आहे. photo viral After the death of Ex Chairman of Tata Group Cyrus Mistry

Cyrus  Mistry
सायरस मिस्त्री

By

Published : Sep 5, 2022, 10:33 AM IST

मुंबई ही घटना मे २०१६ च्या पहिल्या आठवड्यातील आहे. त्यावेळी सायरस मिस्त्री हे देशातील सर्वात शक्तिशाली उद्योग समूह 'टाटा ग्रुप'चे अध्यक्षEx Chairman of Tata Group Cyrus Mistry होते. कामानिमित्त ते रस्त्याने कुठेतरी जात होते. दरम्यान, त्यांना भूक लागली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर असणाऱ्या बाजल्याबर जाऊन बसले. तिथे त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि सामान्य माणसासारखे जेवू लागले. दुपारच्या जेवणात त्यांचा सोबती ड्रायव्हर होता. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर आता फोटो व्हायरल झाला photo viral After the deathआहे. हा फोटो व्हायरल झालेला आहे.



कसा झाला मृत्य?टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला death of Ex Chairman of Tata Group Cyrus Mistry आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. अहमदाबादहून मुंबईला जात होते.



सायरस टाटा समूहात सामील2006 मध्ये, जेव्हा सायरस मिस्त्री यांचे वडील निवृत्त झाले, तेव्हा ते टाटा सन्सच्या संचालक मंडळात सामील झाले. रतन टाटा यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची Tata Group Chairman सूत्रे स्वीकारली. सायरस मिस्त्री हे टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष होते. मात्र, ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांना पदावरून हटवण्यात आले. टाटा समूहातील अध्यक्षपदाचा कार्यकाळ बराच वादात सापडला होता. यानंतर एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.



मेस्त्री टाटा समूहाचे वादटाटा सन्समध्ये शापूरजी पालोनजी समूहाचा 18.37% हिस्सा आहे. सायरस मिस्त्री यांना 2012 मध्ये रतन टाटा यांच्या जागी टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले होते, जरी 2016 मध्ये त्यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. तेव्हा सायरस मिस्त्री यांचे टाटा समूहासोबत भांडण झाले होते. यानंतर, टाटा समूहाने टाटा सन्समधील एसपी समूहाचे स्टेक विकत घेण्याची ऑफर दिली होती, जी मिस्त्री कुटुंबाला मान्य नव्हती. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. टाटांच्या बाजूने निर्णय आला. photo viral After the death of Ex Chairman of Tata Group Cyrus Mistry

हेही वाचाCyrus Mistri Accidental Death : डोक्याला जबर मार लागल्याने सायरस मिस्त्री यांचा अपघात स्थळीच मृत्यू, डॉक्टरांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details