महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महापालिकेनं 'या' रुग्णालयांना पुरवले इतके ऑक्सिजन सिलेंडर - मुंबई कोरोना रुग्ण बातमी

मुंबईत ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक मनपाच्या रुग्णालयातील रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं होतं. मात्र, हा पुरवठा सुरळीत होत असून ज्या रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तिथे काही ऑक्सिजनचे सिलेंडर पुरवण्याची देखील माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे

oxygen-cylinders-supplied-hospitals-by-the-municipal-corporation
महापालिकेनं 'या' रुग्णालयांना पुरवले इतके ऑक्सिजन सिलेंडर

By

Published : Apr 19, 2021, 10:16 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दररोज नव्या रुग्णांची घरात भर पडत आहे. अनेक ठिकाणी ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी औषधांचा तुटवडादेखील निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते. मुंबईत ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक मनपाच्या रुग्णालयातील रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले होते. मात्र, हा पुरवठा सुरळीत होत असून ज्या रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तिथे काही ऑक्सिजनचे सिलेंडर पुरवण्याची देखील माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया

महापालिकेनं या रुग्णालयांना पुरवले इतके ऑक्सिजन सिलेंडर -

  • भाभा रुग्णालय, बांद्रा 40 सिलेंडर
  • भाभा रुग्णालय, कुर्ला 70 सिलेंडर
  • शताब्दी रुग्णालय, गोवंडी, 6 सिलेंडर
  • एमटी अग्रवाल, मुलुंड, 25 सिलेंडर
  • ट्रॉमा रुग्णालय, जोगेश्वरी 8 सिलेंडर

हेही वाचा - रेमडेसिवीरची खरेदी परवानाधारक वितरकालाच करता येते, कुठल्याही राजकीय पक्ष किंवा संस्थेला नाही - एफडीए

ABOUT THE AUTHOR

...view details