मुंबईकेंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत बिग बी अमिताभ बच्चन यांची घरी भेट घेतली. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या चॅम्पियनसाठी मोहिमेला समर्थन द्यावे, गडकरींनी बिग बीशी बोलताना सांगितले. या भेटीवेळी अभिषेक बच्चनही उपस्थित होता.
अभिनेते अमिताभ बच्चन हे मुंबईतील वाहतूक शिस्तीबाबत अनेकदा चिंता व्यक्त करत असतात. ते लवकरच रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या मिशनमध्ये सामील होऊ शकतात. दोघांच्या भेटीची छायाचित्रे शेअर करत नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने ट्विट आहेत. ट्विटमध्ये म्हटले, की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. गडकरींनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान मजबूत करण्यासाठी National Road Safety Mission i बच्चनजी यांचे समर्थन मागितले.
रस्त्यांची पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेतील दर्जाप्रमाणे करणारदेशातील रस्त्यांची पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेतील दर्जाप्रमाणे करणार road infrastructure equivalent to USA असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Road Transport Minister Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात Question Hour in the Upper House खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. रस्ते सुरक्षेसाठी लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी awareness for road safety सांगितले.