महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनआयएचे पथक मनसूख हिरेन यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल - मनसूख हिरेन प्रकरण

एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या विकास पाम सोसायटीत दाखल झाली आहे. NIA चे नवे आयजी ज्ञानेद्र वर्मा आणि SP विक्रम खलाटे मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचले आहेत.

Mansukh Hiren
Mansukh Hiren

By

Published : Apr 19, 2021, 2:56 PM IST

Updated : Apr 19, 2021, 3:15 PM IST

मुंबई -एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या विकास पाम सोसायटीत दाखल झाली आहे. NIA चे नवे आयजी ज्ञानेद्र वर्मा आणि SP विक्रम खलाटे मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचले आहेत.

हिरेन यांच्या कुटुंबियांशी एनआयएचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा संवाद साधणार आहेत.

Last Updated : Apr 19, 2021, 3:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details