मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एनआयएच्या टीमने आज गिरगाव येथे असणाऱ्या सोनी इमारतीमध्ये छापा टाकला. या इमारतीमध्ये एक आशिष सोशल क्लब नावाचा जुगाराचा अड्डा होता. या अड्ड्यावर एनआयएने छापा टाकला. या क्लबचा मॅनेजर देवीसेट जैन यांची चौकशी एनआयएकडून केली जात आहे.
हेही वाचा -छोट्या बचत योजनांबाबत केंद्र सरकारने केले 'एप्रिल फूल'; व्याजदर कमी करण्याचा आदेश मागे