महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Salim Fruit in Judicial Custody एनआयए कोर्टाने सलीम फ्रुटला सुनावली 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी - एनआयए कोर्टाने सलीम फ्रुटला

छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटच्या फोनमध्ये संशयीत 300 मोबाईल क्रमांक मिळून आल्याची धक्कादायक माहिती एनआयएने न्यायालयात देण्यात आली होती. सलीम फ्रूट Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruit हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमसाठी Underworld Don Dawood Ibrahim सोन्याची तस्करी करत असल्याचेही एनआयएने National Investigation Agency स्पष्ट केले होते. त्यामुळे या सगळ्यांचा तपास करण्यासाठी एनआयएने सलीम फ्रूटच्या कोठडीची मागणी केली होती. अखेर एनआयए NIA न्यायालयाने NIA court remanded Salim Fruit त्याची आज 24 ऑगस्टला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत 14 days judicial custody रवानगी केली.

Salim Fruits
सलीम फ्रूटची कोठडीत रवानगी

By

Published : Aug 24, 2022, 4:58 PM IST

मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा, मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रुटला Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सलीम फ्रुटच्या मोबाईलमधील 300 लोकांचे संशयीत नंबर सलीम फ्रुट्स फोनमध्ये 300 संशयित क्रमांक सापडला आढळले होते. ते अद्यापही सीडीआरमार्फत तपासायचे आहेत. सलीम फ्रुटने Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits मुंबईमध्ये आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी खंडणीच्या मार्फत आलेले पैसे दाऊद इब्राहिमला Underworld Don Dawood Ibrahim दिल्याची माहिती समोर आलल्याचे एनआयएने याआधी न्यायालयात सांगितले होते. सलीम फ्रूट हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमसाठी सोन्याची तस्करी करत असल्याचेही एनआयएने स्पष्ट केले होते. त्यामुळे या सगळ्यांचा तपास करण्यासाठी एनआयएने NIA सलीम फ्रूटच्या कोठडीची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने NIA court remanded Salim Fruit त्याची आज 24 ऑगस्टला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत 14 days judicial custody रवानगी केली.

सलीम फ्रुट डी कंपनीसाठी करायचा सोन्याची स्मगलिंगसलीम फ्रुटचे आतापर्यंत आठ वेळा साक्ष रेकॉर्ड केली गेली आहे. त्यामध्ये 1 हजारापेक्षा जास्त डॉक्युमेंट जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये डायरीसह काही इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडलेले आहेत. आतापर्यंत 19 लोकांच्या साक्ष नोंदवण्यात आलेल्या आहेत. तपासादरम्यान सलीम फ्रुट Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits तपासात सहकार्य करत नसल्याचे देखील एनआयएने म्हटले आहे. सलीम फ्रुट डी कंपनीसाठी Underworld Don Dawood Ibrahim सोन्याची स्मगलिंग देखील करत असल्याचे तपास यंत्रणेने आज कोर्टासमोर सांगितले होते.

हसीना पारकरनंतर सलीम फ्रुट पाहायचा डी कंपनीचे कामअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरच्या मृत्यूनंतर डी कंपनीचे Underworld Don Dawood Ibrahim भारतातील काम सलीम फ्रुट पाहात असल्याचे, एनआयएने कोर्टात म्हटले आहे. छोटा शकीलचा मेव्हणा असल्याने सलीम फ्रुट Gangster Chhota Shakeel Brother in law Salim Fruits छोट्या शकीलच्या नावाने अनेक बिझनेसमॅन आणि बिल्डरांना डी कंपनीच्या नावाने धमकी देत होता. त्या माध्यमातून खंडणी मागण्याचे काम करत आहे, असा देखील आरोप एनआयए तर्फे करण्यात आला होता.

हेही वाचाBusinessman Anil Ambani स्विस बँकेत अनिल अंबानीची गुप्त खाती, 420 कोटींच्या करचोरीप्रकरणी मिळाली आयकरची नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details