महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - आजच्या बातम्या

देशासह राज्यातील खालील घडामोडींवर आज खास नजर असणार आहे. विविध क्षेत्रासंदर्भातल्या या सर्व घडामोडी आहेत.

newstoday
newstoday

By

Published : Jun 30, 2021, 5:29 AM IST

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
    पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कॅबिनेटची बैठक बोलाविली आहे. कोरोन संदर्भातील परिस्थिती, पावसाळी अधिवेशन तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता.

  • बॅड बँक प्रस्तावावर शिक्कामोर्तब शक्य
    बॅड बँक

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी आस्थापनेच्या सुरक्षा मिळकतीला सरकारी हमी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता.

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुण्यातील शुगर कॉम्प्लेक्सला भेट देऊन साखरेच्या एफआरपी बाबत चर्चा करणार
    राजू शेट्टी
  • प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'जून' हा मराठी चित्रपट होणार प्रदर्शित
    जून मराठी चित्रपट
  • आज जागतिक सोशल मिडीया दिवस
    सोशल मिडिया

ABOUT THE AUTHOR

...view details