महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CORONA VIRUS : राज्यात शुक्रवारी 6 हजार 364 नवे कोरोना रुग्ण; 198 मृत्यू - टुडे कोरोना न्यूज

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १० लाख ४९ हजार २७७ नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार ९९० नमुने पॉझिटिव्ह (१८.३९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

corona
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Jul 3, 2020, 9:45 PM IST

मुंबई - देशांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रात गेले काही दिवस रोज 5 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत होती. राज्यात आज सर्वाधिक कोरोनाच्या ६ हजार ३६४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ७९ हजार ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ३ हजार ५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण कोरोनाबाधित संख्या १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १० लाख ४९ हजार २७७ नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार ९९० नमुने पॉझिटिव्ह (१८.३९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १५० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३४ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले १५० मृत्यू हे

मुंबई मनपा-७३, ठाणे-२, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-५, मालेगाव मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-३, जळगाव मनपा-२, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१६,सोलापूर मनपा-५, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-४, जालना-५, लातूर-१, अकोला-२, अकोला मनपा-१, अणरावती-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई: बाधीत रुग्ण- (८२,०७४), बरे झालेले रुग्ण- (५२,३९२), मृत्यू- (४७६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४,९१२)
  • ठाणे: बाधीत रुग्ण- (४३,६३४), बरे झालेले रुग्ण- (१७,२२७), मृत्यू- (१०७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५,३३१)
  • पालघर: बाधीत रुग्ण- (६८३७), बरे झालेले रुग्ण- (२८६६), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८५४)
  • रायगड: बाधीत रुग्ण- (५२३८), बरे झालेले रुग्ण- (२५३६), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५९४)
  • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (६७७), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१)
  • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२३४), बरे झालेले रुग्ण- (१५५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४)
  • पुणे: बाधीत रुग्ण- (२५,४५४), बरे झालेले रुग्ण- (१२,२१८), मृत्यू- (८२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,४१०)
  • सातारा: बाधीत रुग्ण- (१२२२), बरे झालेले रुग्ण- (७५७), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१६)
  • सांगली: बाधीत रुग्ण- (३७६), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६)
    कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८८६), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०)
  • सोलापूर: बाधीत रुग्ण- (२६९५), बरे झालेले रुग्ण- (१६३१), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८०)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (४६५६), बरे झालेले रुग्ण- (२६१६), मृत्यू- (२२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८१७)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (३४०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५१)
  • जळगाव: बाधीत रुग्ण- (३८५६), बरे झालेले रुग्ण- (२१९४), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०१)
  • नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (७९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१)
  • धुळे: बाधीत रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (६८०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४२)
  • औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (६०६१), बरे झालेले रुग्ण- (२६१४), मृत्यू- (२७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१७०)
  • जालना: बाधीत रुग्ण- (६१९), बरे झालेले रुग्ण- (३६३), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२)
  • बीड: बाधीत रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
  • लातूर: बाधीत रुग्ण- (३९६), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७२)
  • परभणी: बाधीत रुग्ण- (११०), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
  • हिंगोली: बाधीत रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९)
  • नांदेड: बाधीत रुग्ण- (३७१), बरे झालेले रुग्ण (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१८०), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
  • अमरावती: बाधीत रुग्ण- (६२५), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६१)
  • अकोला: बाधीत रुग्ण- (१५९९), बरे झालेले रुग्ण- (११०६), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०९)
  • वाशिम: बाधीत रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२७७), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४)
  • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (२२१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७)
  • नागपूर: बाधीत रुग्ण- (१६२४), बरे झालेले रुग्ण- (१२४१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६८)
  • वर्धा: बाधीत रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
  • भंडारा: बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)
  • गोंदिया: बाधीत रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
  • चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)
  • गडचिरोली: बाधीत रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(१,९२,९९०), बरे झालेले रुग्ण-(१,०४,६८७), मृत्यू- (८३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टीव्ह रुग्ण-(७९,९११)
  • आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ४८ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details