मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली असून आज आतापर्यंत चार हजार 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबई सर्वाधिक रुग्ण आहेत. आज शहरातील रुग्णांमध्ये 187 नवीन कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडलीय. तसेच राज्यभरात एकूण 283 नवे रुग्ण सापडले आहेत.
राज्यात 283 कोरोनाबाधितांची वाढ; मुंबईत 187 नवीन रुग्ण - maharashtra corona news
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली असून आज आतापर्यंत चार हजार 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबई सर्वाधिक रुग्ण आहेत. आज शहरातील रुग्णांमध्ये 187 नवीन कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडलीय. तसेच राज्यभरात एकूण 283 नवे रुग्ण सापडले आहेत.
राज्यात 283 कोरोनाबाधितांची वाढ; मुंबईत 187 नवीन रुग्ण
यामध्ये भिवंडीत - 1, कल्याण- डोंबिवली 16, मीरा भाईंदर - 7, बृहन्मुंबई 187, नवी मुंबई - 9, पनवेल - 6, वसई विरार - 22 यांचा समावेश आहे. याचसोबत पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी नऊ जणांना लागण झाली आहे.
या व्यतिरिक्त रायगड 2, सातारा 1, सोलापूर 1, ठाणे 21, नागपूर 1 असे एकूण राज्यभरात नव्याने 283 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.