महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NCP Convention : 10 आणि 11 सप्टेंबरला राष्ट्रवादीचे दोन दिवशीय अधिवेशन होणार; शरद पवार करणार मार्गदर्शन - दोन दिवशीय अधिवेशन एनसीपी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील राजकीय रणनीती ठरवण्याच्या अनुषंगाने 10 आणि 11 सप्टेंबरला 10 and 11 September NCP Two day convention अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे. या दोन दिवशीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

NCP Convention
NCP Convention

By

Published : Sep 2, 2022, 4:41 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील राजकीय रणनीती ठरवण्याच्या अनुषंगाने 10 आणि 11 सप्टेंबरला 10 and 11 September NCP Two day convention अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे. या दोन दिवशीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. आगीमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन महत्वाचे मानले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details