'या' कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल... - प्रफुल्ल पटेल ताज्या बातम्या
काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीविरोधात ईडीने मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे आज ईडी कार्यालयात हजर झाले होते.
ncp leader prafull patel called by ed
मुंबई - वरळी येथील मालमत्ता प्रफुल पटेल यांच्या बांधकाम कंपनीने विकसित केली होती. ही जागा गँगस्टर इकबाल मिर्ची याची होती. यासंदर्भात ईडीने मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे आज ईडी कार्यालयात हजर झाले होते. यावेळी प्रफुल पटेल यांनी कागदपत्रांवर सह्या केल्या आणि तेथून निघून गेले.
Last Updated : Aug 23, 2021, 5:02 PM IST