मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) आज मुंबईहून दिल्लीला रवाना झाले ( leave for Delhi from Mumbai ) आहेत. 27 जून रोजी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) उमेदवारी दाखल करणार आहेत. यासाठी पवार दिल्लीला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार यांचा दिल्ली दौरा राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे असे सांगण्यात येत आहे मात्र या दौऱ्यात ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी वर चर्चा करतील तसेच इतर विरोधी पक्षा सोबत महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sharad Pawar leave for Delhi : शरद पवार आज मुंबईहून दिल्लीला रवाना - यशवंत सिन्हा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) आज मुंबईहून दिल्लीला रवाना झाले ( leave for Delhi from Mumbai ) आहेत. 27 जून रोजी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) उमेदवारी दाखल करणार आहेत. यासाठी पवार दिल्लीला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार
Last Updated : Jun 26, 2022, 3:41 PM IST