Breaking NCB Mumbai कोडीन आधारित कफ सिरपच्या अवैध तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय ड्रग कार्टेलचा एनसीबीकडून पर्दाफाश - आंतरराज्यीय ड्रग कार्टेलचा एनसीबीकडून पर्दाफाश
मुंबई एनसीबी मुंबईने कोडीन आधारित कफ सिरपच्या illicit trafficking of Codeine Based Cough Syrup अवैध तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय ड्रग कार्टेलचा NCB Mumbai busts पर्दाफाश केला. एनसीबी अधिकाऱ्यांनी एकूण 13,248 बेकायदेशीर सीबीसीएस बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत 50 लाख रुपये आहे. किंगपिनसह 5 अंमली पदार्थ तस्करांना drug traffickers including a kingpin पकडण्यात आले.

कोडीन आधारित कफ सिरप