Nawab Malik Tweet : 'धन्य है दाऊद ज्ञानदेव...' मलिक यांच्याकडून आणखी एक खुलासा - Nawab Malika allegations against Sameer Wankhede
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखडे कुटुंबियांवर अजून एक आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्या आईचे दोन मृत्यूचे दाखले असल्याचा आरोप ट्विट करून केला आहे. त्यात अंत्यसंस्कारात मुस्लिम असल्याचे नमूद केले आहे. मलिक यांनी म्हटले की, अंत्यसंस्कारावेळी मुस्लिम आणि नोकरीसाठी हिंदू असल्याचा दाखल वानखेडे यांनी तयार केला असून हा फर्जीवाडा असल्याचे ट्विट केले आहे.
मुंबई- अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांनी वानखडे कुटुंबियांवर अजून एक आरोप (allegation against Wankhade family) केला आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आईचे दोन मृत्यूचे दाखले असल्याचा आरोप ट्विट करून केला आहे. त्यात अंत्यसंस्कारात मुस्लिम असल्याचे नमूद केले आहे. मलिक यांनी म्हटले की, अंत्यसंस्कारावेळी मुस्लिम आणि नोकरीसाठी हिंदू असल्याचा दाखल वानखेडे यांनी तयार केला असून हा फर्जीवाडा असल्याचे ट्विट केले आहे.