नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० जुड्यांप्रमाणे मेथीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे काकडीचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. शंभर किलो प्रमाणे भेंडीच्या दरात १ ते दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० ते ३८०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६००० ते ७००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ४७०० ते ५२०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० ते ४६०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ४००० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५५०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये