नवी मुंबई -नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलो प्रमाणे लवंगी मिरचीच्या दरात सहाशे रुपयांनी वाढ झाली आहे. गवारच्या व फरसबीच्या दरात हजार रुपयांनी तर गाजरच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. तर १०० किलो प्रमाणे घेवड्याच्या दरात 1 हजार रुपयांनी घट झाली आहे. इतर भाज्यांच्या किंमती स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ६००० ते ७००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे ६८०० ते ८००० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये