महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत ३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; शून्य मृत्यू - मुंबई कोरोना नवे रुग्ण

मुंबईत 50 च्या आतमध्ये कोरोना रुग्णांची नोंद होत ( Mumbai Corona Update ) आहे. आज कोरोनाच्या 35 नव्या रुग्णांची नोंद करण्यात ( Mumbai Corona New Cases ) आली. तर, पुन्हा एकदा शून्य मृत्यू नोंदवण्यात आला ( Mumbai Corona Death ) आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

By

Published : Apr 3, 2022, 9:00 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली असून, ही लाट आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. सध्या गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज ३५ रुग्ण सापडले ( Mumbai Corona New Cases ) असून, शून्य मृत्यूची ( Mumbai Corona Zero Death ) नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून, २८२ सक्रिय रुग्ण ( Corona Active Patients ) आहेत.

३५ नव्या रुग्णांची नोंद - मुंबईत आज (दि.३ एप्रिल) ३५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ( Mumbai Corona Discharge Patients ) आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५८ हजार १११ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार २७० रुग्ण बरे झाले ( Mumbai Corona Recover Cases ) आहेत. तर १९ हजार ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला ( Mumbai Corona Death ) आहे. सध्या २८२ सक्रिय रुग्ण ( Corona Active Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५०४२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ४९ रुग्णांपैकी ३० म्हणजेच ८६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार १५१ बेड्स असून त्यापैकी १४ बेडवर म्हणजेच ०.०५ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.०५ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या घटतेय -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. यादरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २३ मार्चला ४६, २४ मार्चला ५४, २५ मार्चला ३८, २६ मार्चला ३३, २७ मार्चला ४३, २८ मार्चला ५०, २९ मार्चला ३६, ३० मार्चला ३८, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५ रुग्णांची नोंद झाली आहे.

४८ वेळा शून्य मृत्यूची नोंद -मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्च, २० मार्च, २१ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २४ मार्च, २६ मार्च, २८ मार्च, २९ मार्च, ३० मार्च, ३१ मार्च, १ एप्रिल, २ एप्रिल, ३ एप्रिलला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Ajit Pawar Criticized Raj Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details