महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पोलीस पुन्हा नोंदवणार समीर वानखेडेंचा जबाब - अनुसूचित जाती आयोग

समीर वानखेडेंचा (Sameer Wankhede) मुंबई पोलीस पुन्हा जबाब नोंदवणार आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या अनुसूचित जाती आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारी संदर्भात मुंबई पोलीस चौकशी करुन हा अहवाल आयोगाकडे पाठवणार आहे.

समीर
समीर

By

Published : Nov 11, 2021, 3:14 PM IST

मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंचा (Sameer Wankhede) मुंबई पोलीस पुन्हा जबाब नोंदवणार आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या अनुसूचित जाती आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारी संदर्भात मुंबई पोलीस चौकशी करुन हा अहवाल आयोगाकडे पाठवणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details