मुंबई- उद्या (26जानेवारी) साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांनी दिली आहे.
प्रजासत्ताक दिन : चोख बंदोबस्तात पार पडणार ध्वजारोहण; मुंबई पोलीस सज्ज
उद्या साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांनी दिली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक प्रणय यांनी दिली
शिवाजी पार्कवर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित असणार आहेत. यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनसोबतच बीडीडीएस, आरसीपी, एसआरपीएफ आणि इतर पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. उद्या महाराष्ट्राचा चित्ररथ शिवाजी पार्कवर संचलन करणार आहे.