Bomb Threat Zaveri Bazar : झवेरी बाजारामध्ये बॉम्ब स्फोटाची धमकी देणाऱ्या एकाला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई - झवेरी बाजारला बॉम्बची धमकी
झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी person called threatened to bomb Zaveri Bazar अटक केली आहे. दिनेश सुतार असे आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
Bomb Threat Zaveri Bazar
मुंबई -झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी person called threatened to bomb Zaveri Bazar अटक केली आहे. दिनेश सुतार असे आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.