मुंबई- भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी विक्रमी मतदान घेत विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधात काँग्रसने अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, जनतेने पुन्हा एकदा शेट्टी यांना संधी दिली आहे.
LIVE :
वेळ -
- 5.45 - गोपाळ शेट्टी - 688395, उर्मिला मातोंडकर 235201
- 4.23 - गोपाळ शेट्टी 640507, उर्मिला मातोंडकर 210147
- 4.21 - गोपाळ शेट्टी 576703, उर्मिला मातोंडकर 184930
- 3.30 गोपाळ शेट्टी ३ लाख ४६ हजार मतांनी आघाडीवर
- 3.30 - गोपाळ शेट्टी - 511350, उर्मिला मातोंडकर - 165298
- 2.54 - गोपाळ शेट्टी (भाजप) 428188, उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 144307
- 2.24 - गोपाळ शेट्टी (भाजप) 365960, उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 12013
- 2.02 - मतमोजणीच्या ७ फेरी पूर्ण
- 11.55 - गोपाळ शेट्टी (भाजप) 174173, उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 60632
- 9.49 - सुनील थोरात (वंचित) 938 मतं
- 9.26 - गोपाळ शेट्टी १५ हजार मतांनी आघाडीवर, मालाड मालवणीत 4730 मते शेट्टींना तर 2791 मतदान उर्मिला यांना
- 8.05 - पोस्टल मतदान एकूण 1906, यामध्ये 79 सैनिक, तर 1827 कर्मचाऱ्यांनी केले मतदान
- 8.12 - गोपाळ शेट्टी आघाडीवर
- 8 - उत्तर मुंबई मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
- 7.30 - कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर दाखल