मुंबईमहानगरपालिकेच्या सुमारे नऊ ते दहा हजार शिक्षकांपैकी 80 टक्के शिक्षकांचे पगार झालेले mumbai municipal corporation teachers salary stop नाहीये. हे पगार न झाल्यामुळे मुंबईच्या शिक्षकांचे घर कसे चालवायचे, असा यक्ष त्यांच्यासमोर पडलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक उच्च प्राथमिक, माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेच्या कर्मचारी सुद्धा पगारापासून अद्याप वंचित mumbai municipal corporation teachers salary आहे. इतर विभागांचे देखील पगार बायोमेट्रिक प्रणालीत त्या ठिकाणी हजेरी नाही. या कारणाने अनेक शिक्षक धास्तावले आहे.
अटेंडन्स नॉट मेंशन या शेऱ्यामुळे पगार कपातमुंबई महानगरपालिकेच्या mumbai municipal corporation शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारात ANM अटेंडन्स नॉट मेंशन या शेऱ्यामुळे पगार कपात होत आहे. गणपतीचा उत्सव Ganpati festival जवळ आलेला आहे. उत्सवासाठी घरात पैसा लागणार आहे, मात्र अद्याप पगार झाला salary stop during Ganpati festival नाही. त्यामुळे कोणाच्या घराचे भाडं आहे, कोणाला मुलांना कपडे घ्यायचे, इतर कौटुंबिक खर्चासाठी त्यांच्याकडे पैसा नाही, अशा सगळ्या गोष्टींसाठी शिक्षक वाट पाहत आहे की पगार कधी होणार.
महानगरपालिकेचा हा ढिसाळ कारभार काही महिन्यापूर्वी महापालिकेने नवीन सॉफ्टवेअर मोशन प्रो सुरु केलं. परंतु सर्वच्या सर्व अकराशे शाळेंमध्ये ही प्रणाली महानगरपालिकेने पोहोचवलीच नाही. शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यापुढील समस्या अशी बायोमेट्रिकही नाही, हे नवीन सॉफ्टवेअरही नाही. मग शिक्षण विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांची हजेरी लावायची कशी. यासंदर्भात मुंबई शिक्षक सभेचे के. के. सिंग यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितलं की, महानगरपालिकेचा हा ढिसाळ कारभार आहे. हजर असलेल्या हजारो शिक्षकांचे तुम्ही पगार कापतात, त्यांनी खायचं काय. एक शिक्षकाला 46000 दरमहा मिळणारा पगार केवळ 1900 रुपये त्याच्या हातात आलेला आहे. आता तो काय करणार हा यक्ष प्रश्न आहे.