महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Jiah Khan : अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येचा पुर्नतपास म्हणजे खटल्याला उशीर करण्याचा प्रयत्न - उच्च न्यायालय - Jiah Khan suicide attempt reinvestigation

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा पुन्हा तपास Jiah Khan suicide attempt reinvestigation करण्यात यावा याकरिता दाखल करण्यात आलेले जिया खानच्या आईची याचिका Rejection of Jia Khan Suicide Re Investigation Petition मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा सविस्तर निकाल प्राप्त झाला आहे. असे म्हटले आहे की सीबीआयने अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येची निष्पक्ष सखोल चौकशी Jia Khan Suicide Inquiry केली आहे. परंतु तिची आई राबिया खान ही हत्या असल्याचे सांगून खटला लांबवण्याचा प्रयत्न करत होती, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. Mumbai HC on Jiah Khan suicide case

Jiah Khan suicide attempt reinvestigation
Jiah Khan suicide attempt reinvestigation

By

Published : Sep 29, 2022, 2:20 PM IST

मुंबई :अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा पुन्हा तपास Jiah Khan suicide attempt reinvestigation करण्यात यावा याकरिता दाखल करण्यात आलेले जिया खानच्या आईची याचिका Rejection of Jia Khan Suicide Re Investigation Petition मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा सविस्तर निकाल प्राप्त झाला आहे. असे म्हटले आहे की सीबीआयने अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येची निष्पक्ष सखोल चौकशी Jia Khan Suicide Inquiry केली आहे. परंतु तिची आई राबिया खान ही हत्या असल्याचे सांगून खटला लांबवण्याचा प्रयत्न करत होती, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. Mumbai HC on Jiah Khan suicide case


काय म्हणाले न्यायमूर्ती -न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती एम एन जाधव यांच्या खंडपीठाने 12 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात राबिया खान यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होते. एफबीआय, संयुक्त राष्ट्राची देशांतर्गत गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा सेवा यांच्यामार्फत ही निरीक्षणे नोंदवली आहे. खंडपीठाने असे म्हटले आहे की, प्रादेशिक अधिकार क्षेत्राबाहेर जाऊ शकत नाही आणि एफबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. सध्या या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो करत आहे ज्याने अभिनेता सूरज पांचोली, जियाचा प्रियकर, 3 जून 2013 रोजी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप प्रकरण गुन्हा दाखल करण्यात आला होता. जियाची हत्या झाल्याचा दावा राबिया खान केला होता.


काय आहे प्रकरण -अभिनेत्री जिया खान हिचे निधन झाले तेव्हा ती अवघी 25 वर्षांची होती. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने म्हटले होते की ही आत्महत्या नसून हत्या आहे. जियाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यात आले होता. 10 जून 2013 रोजी सूरजला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला. सूरजवर अजूनही कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत खटला सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details