मुंबई - मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 5 टीमने एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह गँगचे बिंग फोडले. हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह देशातील वेगवेगळ्या भागात अवैध रित्या सीडीआर आणि एसडिआर घेऊन जास्त किमतीत विकत होते. या केसमध्ये क्राईम ब्रांचच्या टीमने वेग-वेगळ्या राज्यानातून 7 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420, 467, 468, 34, आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कलम 66, 72, 72 (अ ) आणि टेलिग्राफ ऐसीटी कलम 26 अंतर्गत केस दाखल केली आहे.
संपूर्ण प्रकरण बाहेर-