नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे वांग्याच्या दरात सहाशे ते आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगा व फरसबीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे वाटाण्याच्या दरात 1 ते 2 हजार रुपयांनी घट झाली आहे. तोंडलीच्या दरात १००० रुपयांनी घट झाली आहे. इतर भाज्यांच्या किंमती स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६००० ते ७००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४८०० ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ७५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे ६८०० ते ७५०० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ६५००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४६०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४८०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४६०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ५००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये