नवी मुंबईमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० जुड्यांप्रमाणे शेपूच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ Vegetable prices in Mumbai झाली आहे. पालकच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात १६०० रुपयांनी वाढ Mumbai APMC market prices of vegetables झाली आहे. १०० किलोप्रमाणे वांग्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सुरणच्या किमतीत बाराशे रुपयांनी वाढ vegetable prices news झाली आहे. दोडक्याच्या दरात दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे. पडवळच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे.
हेही वाचाGold Silver Rates जाणून घ्या किती आहेत सोने चांदी दर
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० ते ४५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ७०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५०० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३८०० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ५५०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये