नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शंभर जुड्यांप्रमाणे मुळ्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे वाटण्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. गवारच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळालेल.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३४०० ते ३८०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० ते ४४०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ६००० ते ८००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे ७००० ते ८००० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये