नवी मुंबईनवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agricultural Produce Market Committee १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीरच्या दरात ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे Mumbai APMC market शेवग्याच्या शेंगा व तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ increased vegetables rates झाली आहे. गवारच्या दरात ५०० ते हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला Today vegetable rates मिळत आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३८०० रुपये ते ४४०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३००० रुपये ते ४००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४८०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये