महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने दोन दिवसात जप्त केले १५ किलो सोने - Mumbai Airport Customs seized 15 kg of gold

विमानतळ सीमाशुल्क विभागाने 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी चार प्रकरणांमध्ये 7.87 कोटी रुपये किमतीचे 15 किलो सोने आणि दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. सात प्रवाशांना अटक केल्याचे कस्टम ( Mumbai Airport Customs ) विभागाने म्हटले आहे.

मुंबई विमानतळ
मुंबई विमानतळ

By

Published : Oct 13, 2022, 12:02 PM IST

मुंबई - विमानतळ सीमाशुल्क विभागाने 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी चार प्रकरणांमध्ये 7.87 कोटी रुपये किमतीचे 15 किलो सोने आणि दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. सात प्रवाशांना अटक केल्याचे कस्टम ( Mumbai Airport Customs ) विभागाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details