मुंबई -मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनचा काही भाग कोसळला ( Aircraft Engine Part ) आहे. टेक ऑफच्या दरम्यान इंजिनचा भाग कोसळला आहे. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे गुजरातमधील भूज येथे उतरवण्यात ( Mumbai Aircraft Engine Part down ) आले.
Mumbai ATR Aircraft : मुंबईतून उड्डाण केलेल्या विमानाचा काही भाग कोसळला - एअर एटीआरच्या विमानाचा काही भाग कोसळला
मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानाच्या इंजिनचा काही भाग कोसळला आहे. टेक ऑफच्या दरम्यान इंजिनचा भाग कोसळला आहे. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे गुजरातमधील भूज येथे उतरवण्यात आले.
Mumbai ATR Aircraft
एअर एटीआरच्या विमानाने मुंबईतून उड्डाण केले होते. मात्र, टेक-ऑफच्या वेळी इंजिनचा काही भाग खाली कोसळलाने ते सुरक्षितपणे भूज येथे उतरवण्यात आले आहे. याप्रकरणी नागरी विमान महासंचालनालयाने चौकशी सुरु केली आहे.
हेही -Sanjay Raut on ED : '...तर नागपुरात जाणं मुश्कील होईल, आमच्या पाठोपाठतुम्हालाही तुरूंगात आणू'