महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Aiport मुंबई विमानतळावरुन 13 कोटींचे ड्रग्स जप्त, एकाला अटक, पोटात लपवले 87 कॅप्सूल - Mumbai International Airport

Mumbai Aiport आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाने Mumbai Customs Department at International Airport मोठी कारवाई करत 13 कोटींचे कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर Mumbai International Airport सीमा शुल्क विभागाने संशयास्पद आढळलेल्या परदेशी प्रवाशाचे चौकशी केली असता, त्या परदेशी नागरिकाच्या पोटात लपवून ठेवलेले 87 कोकेन कॅप्सूल आढळून आल्या आहेत.

Mumbai Aiport
Mumbai Aiport

By

Published : Sep 3, 2022, 2:57 PM IST

Updated : Sep 3, 2022, 3:38 PM IST

मुंबईआंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाने Mumbai Customs Department at International Airport मोठी कारवाई करत 13 कोटींचे कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर Mumbai International Airport सीमा शुल्क विभागाने संशयास्पद आढळलेल्या परदेशी प्रवाशाचे चौकशी केली असता, त्या परदेशी नागरिकाच्या पोटात लपवून ठेवलेले 87 कोकेन कॅप्सूल आढळून आल्या आहेत.

छत्रपती शिवाजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ Chhatrapati Shivaji Mumbai international airport कॅप्सूल मधून ड्रग लपवून आणत असल्याचे उघडकीस झाले आहे. कॅप्सूलमधून 13 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्याच आले आहे. तसेच या परदेशी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Sep 3, 2022, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details