महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut On Devendra Fadnavis : संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, "भाजपा सरकारने दारुची होम डिलिव्हरी..." - संजय राऊत साध्वी प्रज्ञा ठाकून

महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला ( Wine In Super Market ) आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणी सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला ( Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis )आहे.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
Sanjay Raut On Devendra Fadnavis

By

Published : Jan 29, 2022, 11:53 AM IST

मुंबई - महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला ( Wine In Super Market ) आहे. यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणी सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला ( Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis ) आहे. फडणवीस सरकारने दारुची होम डिलिव्हरी ऑनलाइन करण्याचे धोरण आखलेले, ते काय होते?, असे म्हणत राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, " फडणवीस सरकारने दारुची होम डिलिव्हरी ऑनलाइन करण्याचे धोरण आखलेले, ते काय होते. तसेच, भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की दारू हे औषध आहे आणि ते कमी प्रमाणात प्या," असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला ( Sanjay Raut On Sadhvi Pradnya Thakur ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details