मुंबई- तांत्रिक कारणाने मोनोरेल वाशीनाका येथे 1 तासापासून बंद पडली आहे. तर मोनोरेलमध्ये काही प्रवासी अडकले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल व मोनोरेल प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वाशीनाका येथे मोनोरेल पडली बंद; प्रवासी अडकले - मुंबईत मोनोरेल बंद
चेंबूरकडे जाणारी मोनोरेल बंद पडल्याने मोनोरेलमध्ये काही प्रवासी अडकले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल व मोनोरेल प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मोनोरेल बंद पडली
सकाळी चेंबूरकडे जाणारी मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दल पोहोचले आहेत. तर अग्निशामक दलाची दुसरी गाडी सुद्धा रवाना करण्यात आली आहे.