Mohit Kamboj एका मागे एक ट्वीट करत मोहित कंबोजची नाव न घेता आमदार रोहित पवारांवर टीका - आमदार रोहित पवारांवर मोहित कंबोजची टीका
ग्रीन एकर्स कंपनीतील घोटाळ्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले होते. मात्र याच कंपनीच्या माध्यमातून 200 वेगवेगळे स्टार्ट अप करणाऱ्या ‘गबरु जवान’ची तर गिनीज बुकमध्येच नोंद करायला पाहिजे, असा टोला नाव न घेता कंबोज यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
Mohit Kamboj
मुंबई - एका मागून एक ट्वीट करुन मोहित कंबोज Mohit Kamboj यांनी विरोधकांची डोकेदुखी वाढवली आहे. आज राष्ट्रवादीचे आमदार तथा पवार कुटुंबीयातील रोहित पवार यांना टार्गेट केले आहे. ग्रीन एकर्स कंपनीतील घोटाळ्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले होते. मात्र याच कंपनीच्या माध्यमातून 200 वेगवेगळे स्टार्ट अप करणाऱ्या ‘गबरु जवान’ची तर गिनीज बुकमध्येच नोंद करायला पाहिजे, असा टोला नाव न घेता कंबोज यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
TAGGED:
ट्वीट करत मोहित कंबोजची टीका