मुंबई -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
हेही वाचा -राष्ट्र्वादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना 'संसद महारत्न' पुरस्कार प्रदान