मुंबई -हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक प्रत्येक मुद्द्यावर आक्रमक होत असताना आता विरोधकांना नवीन मुद्दा हाती सापडलेला आहे. हा मुद्दा आहे स्वच्छतेचा! विधान भवन परिसरामधील अस्वच्छतेवरून भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी प्रश्न उपस्थित ( MH Mihir Kotecha on Assembly Surrounding ) केला आहे.
जे सरकार विधानभवन परिसर स्वच्छ ठेवू शकत नाही, ते मुंबई काय स्वच्छ ठेवणार- आमदार मिहिर कोटेचा - भाजप आमदार मिहीर कोटेचा सरकार टीका
विधानभवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ( unclean Area of Assembly ) अस्वच्छता आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. दुर्गंधी पसरलेली आहे, असे ट्विट भाजप आमदार मिहिर कोटेचा ( MLA Mihir Kotecha slammed gov ) यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे ट्विट करून अनेक तास लोटले तरीसुद्धा हा कचरा जशाच्या तसा होता. त्यामुळेते अजूनही संतप्त झालेले आहेत.
आमदार मिहिर कोटेचा