महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Monsoon update : कोकणासह राज्यामध्ये वाढणार पावसाचा जोर; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट - राज्यात सर्वत्र मुसळधार

मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर ( Meteorological Department scientist K. S. Hosalikar )यांनी वर्तवली होती. त्याप्रमाणे सध्या मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईशेजारील जिल्ह्यांमध्येसुद्धा मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पालघरमध्ये तर काल हवामान विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत सरकार ( Chief Scientist of Meteorology Department Dr. Jayant Sarkar )यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरासह शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ( MD has issued an orange alert )

Maharashtra Monsoon
महाराष्ट्रातील मान्सून

By

Published : Jul 15, 2022, 8:26 AM IST

Updated : Jul 15, 2022, 8:47 AM IST

मुंबई :राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Rain Update ) या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ( Heavy Rain is Predicted in Konkan ) आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा ( Palghar, Pune city, Gadchiroli have been warned ) देण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करण्यात ( Meteorological Department scientist K. S. Hosalikar ) आला आहे.

मुंबईचे जनजीवन विस्कळीत : गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला ( Mumbai rains update news ) होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र, पुढील दोन दिवस पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊसाची शक्यता : मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर ( Dr. K. S. Hosalikar ) यांनी वर्तवली होती. त्याप्रमाणे सध्या मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईशेजारील जिल्ह्यांमध्येसुद्धा मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पालघरमध्ये तर काल हवामान विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत सरकार ( Dr. Jayant Sarkar ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरासह शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार : राज्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा -राज्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Rain Update ) या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट : रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे, ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली देण्यात आला आहे. राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता असून, त्यानंतरच्या 3 दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. तर मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकरी वर्गाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

येथील धरणं, तलाव मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो -आज मुंबईसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत, तर काही ठिकाणी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा वाढल्याने नक्कीच दिलासादायक गोष्ट म्हणावी लागणार आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

हेही वाचा :Maharashtra Rains Update : आज 'या' राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन

हेही वाचा : CM Eknath Shinde : दौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करणार - मुख्यमंत्री शिंदे

हेही वाचा : Maharashtra and India Rain live : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस ! गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा पावसाची स्थिती

Last Updated : Jul 15, 2022, 8:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details