मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची संजय राऊत कोटरूममध्ये जात असताना लिफ्टच्या बाहेर आल्यानंतर समोर उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या राजकीय भेटीला कोर्ट परिसरामध्ये चांगले चर्चा रंगली होती.
Eknath Khadse Sanjay Raut Meet : संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची न्यायालयात भेट; 'ही' झाली चर्चा - NCP leader Eknath Khadse
Eknath Khadse Sanjay Raut Meeting: शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची संजय राऊत कोटरूममध्ये जात असताना लिफ्टच्या बाहेर आल्यानंतर समोर उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या राजकीय भेटीला कोर्ट परिसरामध्ये चांगले चर्चा रंगली होती.
चर्चेचा विषय बनलाराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलेल्या माहितीवरून संजय राऊत यांना असे म्हटले आहे. की दिवाळीपूर्वी जामीन मिळण्याची शक्यता आहे, तसे मी ओके आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार सयाजी बापू यांचा ओके असलेला डायलॉग न्यायालय परिसरामध्ये देखील चर्चेचा विषय बनला होता. शिवसेना नेते संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची जुनी मैत्री देखील आहे.
तब्येतीची विचारपूस मागील महिन्यात देखील संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या अशाच प्रकारे न्यायालय परिसरामध्ये भेट झाली होती. त्यावेळी अनिल देशमुख यांना तब्येतीची विचारपूस संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली होती. काही दिवसापूर्वी अनिल देशमुख चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या हाताला फॅक्चर झाले होते. या संदर्भात देखील विचारपूस संजय राऊत यांनी केली होती.