महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis Meet Ashok Chavan उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांमध्ये भेट! - देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांमध्ये भेट

देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण Devendra Fadnavis Meet Ashok Chavan यांच्या गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15 ते 20 मिनिटे झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Devendra Fadnavis Meet Ashok Chavan
Devendra Fadnavis Meet Ashok Chavan

By

Published : Sep 2, 2022, 12:52 PM IST

Updated : Sep 2, 2022, 1:01 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण Devendra Fadnavis Meet Ashok Chavan यांच्या गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15 ते 20 मिनिटे झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण नाराज असल्याने भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे पुन्हा भेटीच्या चर्चांना उधाण आले आहे.

Last Updated : Sep 2, 2022, 1:01 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details