मुंबई- गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंगला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत Massive response to online shopping in Mumbai आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून मुंबई, बँगलोर, दिल्ली, हैद्राबाद सारख्या शहरातून मेडिकलच्या अनेक वस्तू मागवल्या जातात. या मेडिकल वस्तूंसोबत मुंबईकरांनी ५७० टक्के अधिक कंडोम मागवले असल्याचे समोर आले Massive response to condom ordersआहे.
५७० टक्के अधिक काँडमची ऑर्डरभारतात भाजीपाल्यापासून औषधांपर्यंत सर्वच वस्तू ग्रोसरी सर्विस प्लेटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंगद्वारे घरपोच मिळत आहेत. एका सर्वेनुसार स्विगी इंस्टामार्ट जून २०२१ ते जून २०२२ या एका वर्षात ९० लाख लोकांना सेवा देता आहे. मागील १२ महिन्यात मुंबईकरांनी ५७० टक्के अधिक काँडमची ऑर्डर दिली online shopping in Mumbai आहे. २०२१ मध्ये स्विगी इंस्टामार्टला २० लाख सॅनिटरी नॅपकिन, मेन्स्ट्रुअल कप, टैपोन तसेच ग्रोसरीची मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे.