मुंबई -नांदेड येथील बाळासाहेब प्रकाश इंगळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नांदेड ते मुंबई सायकलने प्रवास Activist Went On Cycle From Nanded To Mumbai And Meet With Cm Eknath Shinde केला. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या धामधुमीत त्यांना भेट देत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
नांदेडातील शारदा नगर ते मुंबई केला सायकल प्रवासमराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात Supreme Court सुरू आहे. याप्रकरणी मराठा समाजातील नागरिकांनी अनेक आंदोलने केली आहेत. नांदेड येथील शारदा नगरातील बाळासाहेब प्रकाश इंगळे यांनी नांदेड ते मुंबई असा सायकलने प्रवास Activist Went On Cycle From Nanded To Mumbai And Meet With Cm Eknath Shinde केला. प्रवासात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे यासाठी समाजातील नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. नांदेड ते मुंबई सायकलने प्रवास Activist Went On Cycle From Nanded To Mumbai And Meet With Cm Eknath Shinde करत त्यांनी मुख्यमंत्र्यांची chief minister eknath shinde भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण Maratha Reservation मिळवून देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे chief minister eknath shinde यांच्याकडे केली.