मुंबई -राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती ( Debashish Chakraborty Retires Today ) आज निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी मनू कुमार श्रीवास्तव (गृह) यांची वर्णी ( Manu Kumar Shrivastav New Chief Secretary ) लागण्याची शक्यता आहे. या पदासाठी मनोज सौनिक (अर्थ), सुजाता सौनिक आणि नितीन करीर (महसूल) यांच्या नावाची चर्चा होती.
Maharashtra New Chief Secretary : मनु कुमार श्रीवास्तव होणार राज्याचे नवे मुख्य सचिव? - राज्याचे नवे मुख्य सचिव
राज्याचे मुख्य सचिव ( Chief Secretary ) देबाशिष चक्रवर्ती ( Debashish Chakraborty Retires Today ) आज निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी मनू कुमार श्रीवास्तव (गृह) यांची वर्णी ( Manu Kumar Shrivastav ) लागण्याची शक्यता आहे.
Maharashtra New Chief Secretary
पण ज्येष्ठता या निकषावर मनू कुमार श्रीवास्तव यांना मुख्य सचिव जबाबदारी मिळणार आहे. मनू कुमार श्रीवास्तव हे १९८६ बॅचचे ऑफिसर आहे.