महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mahavikas Aghadi Meeting Mumbai : 29 सप्टेंबरला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार - वाय बी चव्हाण सेंटरला महाविकास आघाडीची बैठक

येत्या 29 सप्टेंबरला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित Mahavikas Aghadi Important meeting mumbai करण्यात आली आहे. वाय बी चव्हाण सेंटरला ही बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Mahavikas Aghadi Meeting
Mahavikas Aghadi Meeting

By

Published : Sep 13, 2022, 12:39 PM IST

मुंबई - राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. अशातच विरोधकही आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 29 सप्टेंबरला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित Mahavikas Aghadi Important meeting mumbai करण्यात आली आहे. वाय बी चव्हाण सेंटरला ही बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details