मुंबईबालकांवर अत्याचाराच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात १९१७३ घटनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी बालकांवरील अत्याचाराच्या १७२६१ घटना घडल्या असून याबाबतीत राज्याचा द्वितीय क्रमांक लागतो maharashtra ranks second in child abuse. याविषयक पश्चिम बंगालमध्ये ९५२३, बिहारमध्ये ६८९४ घटना घडल्या आहेत. बालकांवरील अत्याचाराच्या बाबतीत बिहार राज्यात पाचव्या स्थानावर आहे. child abuse crime rate in maharashtra
महाराष्ट्रात मागील वर्षी 141 बालकांचे खूनबालकांवरील विविध गुन्हे, खून, लैंगिक अत्याचार, आत्महत्या करायला भाग पाडणे अशा विविध घटनांबाबत महाराष्ट्राची आकडेवारी धक्कादायक आहे. महाराष्ट्रमध्ये एकूण 146 बालकांच्या खून करण्याच्या घटना घडल्या आहे. तर पोस्को अर्थात लैगिंक अत्याचाराच्या अंतर्गत 11 गुन्ह्यांची नोंद आहे. इतर खुनाच्या घटना 141 इतक्या आहेत. बालकांचे लैंगिक शोषण आणि आत्महत्या याबद्दलच्या 49 इतक्या घटनांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.