महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ramtek Bunglow अंधश्रध्देपोटी अनेकांनी नाकारलेल्या रामटेक बंगल्यावर मंत्री दीपक केसरकर राहायला जाणार - maharashtra govt

अंधश्रध्दा, due to superstition राजकीय कारकीर्दीला ओहोटी लागण्याच्या भीतीने आजवर महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी रामटेक Ramtek Bunglow हे शासकीय निवासस्थान Government residence नाकारले. मात्र, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री Education minister याला अपवाद ठरले आहेत. मंत्री दीपक केसरकर Dipak kesarkar यांना रामटेक हा बंगला देण्यात आला आहे. सध्या केसरकर यांनी या बंगल्यात पूजा केली. ते या बंगल्यात राहण्यासाठी येणार आहेत. राज्य घटनेच्या मूल्यांचे त्यांनी पालन केले आहे.

dipak kesarkar
दीपक केसरकर

By

Published : Aug 27, 2022, 10:17 AM IST

मुंबई अंधश्रध्दा,राजकीय कारकीर्दीला ओहोटी लागण्याच्या भीतीने आजवर महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी रामटेक Ramtek Bunglow हे शासकीय निवासस्थान Government residence नाकारले. मात्र,राज्याचे शालेय शिक्षणमंत्री याला अपवाद ठरले आहेत. मंत्री दीपक केसरकर यांना रामटेक हा बंगला देण्यात आला आहे. सध्या केसरकर यांनी या बंगल्यात पूजा केली असून उद्यापासून ते या बंगल्यात राहण्यासाठी येणार आहेत. राज्य घटनेच्या मूल्यांचे त्यांनी पालन केले आहे.

राज्य घटनेच्या मूल्यांचे पालन दीपक केसरकर Dipak kesarkar यांनी केले आहे.आपल्या देशाच्या संविधानाने 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम ५१ या नुसार, प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून वैज्ञानिक स्वभावाचा समावेश केला आहे.ज्यामध्ये अशी तरतूद केली आहे की,वैज्ञानिक स्वभाव,मानवतावाद आणि चौकशीची भावना विकसित करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल.

संपूर्ण प्रकरण असेमहाविकासआघाडी MVA सरकार जाऊन दोन महिने झालेले आहेत. शिंदे फडणवीस सरकार Shinde Fadnavis government स्थापन झाले. सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात Supreme Court पोहोचलेला आहे.मात्र या रामटेक बंगल्याच्या बाबत काही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. रामटेक बंगल्यामध्ये न जाण्यामागे अनेक अंधश्रद्धा असुन त्यामुळे,रामटेक बंगल्यामध्ये बहुतांश मंत्री जाण्याचे टाळतात.अंधश्रध्दा,राजकीय कारकीर्दीला ओहोटी लागण्याच्या भितीने आजवर महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी रामटेक हे शासकीय निवासस्थान नाकारले.जो मंत्री राहायला जातो, त्याच्यावर काहीतरी गंडांतर येतं.मंत्रीपद गमावतो किंवा कुठलातरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागते.अशी अनामिक भीती काही मंत्र्यांच्या मनामध्ये आहे.

रामटेकचा इतिहास या बंगल्यात राज्यातील आणि देशाचे मोठे नेते शरद पवार देखील राहिलेले आहेत.तसेच गोपीनाथ मुंडे, Gopinath munde शंकरराव चव्हाण Shankarrao chavan आणि अशोक राव चव्हाण असे तत्कालीन मुख्यमंत्री देखील ह्या बंगल्यात राहत आलेले आहेत. शरद पवार Sharad pawar हे विज्ञानवादी विचाराचे आहेत, हे सर्वश्रुत आहे. त्याबाबत एक घटना देखील घडल्याचे राजकीय इतिहासात नोंद आहे .मुस्लिम समाजातील प्रगतिशील समाज सुधारक हमीद दलवाई Hamid dalwai 1975 या वर्षी आजारी होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.अंत्यसंस्काराच्या ठिकाणीच पार्थिवाला जाळावे अशी त्यांची इच्छा होती.त्या वेळेला हमीद दलवाई यांच्या मृत्यू पूर्वीची अंतिम इच्छा शरद पवारांनी पूर्ण केली होती. परंतु राज्यातील काही लोकांचा तीव्र विरोध त्यांना सहन करावा लागला होता.

हेही वाचा PM Narendra Modi जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा अव्वल, सर्व्हे जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details