मुंबई - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ( TMC Chief Mamata Banerjee slammed congress ) यांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. ही बैठक महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ( Congress meeting at Balasaheb Thorats residence ) निवासस्थानी बैठक आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसची बैठक सुरू; 'या' विषयावर होणार चर्चा - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात निवासस्थान बैठक
मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ( TMC Chief Mamata Banerjee slammed congress ) यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावर आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आगामी वाटचालीवर काँग्रेसच्या बैठकीत ( Congress meeting in Maharashtra ) चर्चा होणार आहे. येत्या अधिवेशनात काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष निवडला जावा, याकरिता काँग्रेस रणनिती ( Congress strategy for Mumbai Winter session ) आखणार आहे.
काँग्रेसच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व आरोग्य कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत व सुनील केदार या बैठकीला उपस्थित आहेत.
मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावर आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या आगामी वाटचालीवर काँग्रेसच्या बैठकीत चर्चा होणार आहे. येत्या अधिवेशनात ( Maharashtra assembly speaker election ) काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष निवडला जावा, याकरिता काँग्रेस रणनिती आखणार आहे. यासंदर्भानंही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.