महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात कोरोनाचा कहर सुरुच.. आज २१ हजार २९ नव्या रुग्णांची नोंद, ४७९ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्रा कोरोना अपडेट

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज २१ हजार २९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ४७९ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ इतकी झाली आहे.

corona update
राज्यात कोरोनाचा कहर सुरुच

By

Published : Sep 23, 2020, 9:41 PM IST

मुंबई - कोरोना प्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू असताना २४ तासांत राज्यात २१ हजार २९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ लाख ६३ हजार ७९९ इतकी झाली आहे. राज्यात २ लाख ७३ हजार ४७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात ४७९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३३ हजार ८८६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


राज्यात आज १९ हजार ४७६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९ लाख ५६ हजार ५५४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.३६ टक्के आहे. आज १८ हजार ३० नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ लाख ६ हजार ७८७ नमुन्यांपैकी १२ लाख ६३ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.६९ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख ७५ हजार ४२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ४५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


आज निदान झालेले २१,०२९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४७९ मृत्यू यांची आकडेवारी (कंसात मृत्यू) -

मुंबई मनपा-२३६० (४९), ठाणे- ३५९ (६), ठाणे मनपा-४३२ (१४), नवी मुंबई मनपा-४८० (११), कल्याण डोंबिवली मनपा-४६९ (४), उल्हासनगर मनपा-७१ (१), भिवंडी निजामपूर मनपा-५६, मीरा भाईंदर मनपा-२४५ (३), पालघर-१९२ (३), वसई-विरार मनपा-२५० (४), रायगड-४६३ (३०), पनवेल मनपा-२८६, नाशिक-५२४ (५), नाशिक मनपा-१२४३ (८), मालेगाव मनपा-६३, अहमदनगर-५९८ (११),अहमदनगर मनपा-२४८ (५), धुळे-६९ (१), धुळे मनपा-६०, जळगाव-३६४ (५), जळगाव मनपा-१५८, नंदूरबार-५९, पुणे- १२६४ (२२), पुणे मनपा-१७९७ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-७८६ (१३), सोलापूर-४५५ (१४), सोलापूर मनपा-५६, सातारा-६०४ (२८), कोल्हापूर-३७५ (५१), कोल्हापूर मनपा-९७ (१२), सांगली-५०८ (३२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१८२ (४), सिंधुदूर्ग-१०४, रत्नागिरी-७८ (२), औरंगाबाद-११७ (१),औरंगाबाद मनपा-१८९ (१), जालना-१०९ (१), हिंगोली-५५, परभणी-५३ (४), परभणी मनपा-१५ (९), लातूर-२४२ (१), लातूर मनपा-११९ (१), उस्मानाबाद-२८६ (७), बीड-२०२ (२), नांदेड-१४१ (५), नांदेड मनपा-८० (३), अकोला-४२, अकोला मनपा-२३, अमरावती-११२ (४), अमरावती मनपा-३१० (३), यवतमाळ-३३६, बुलढाणा-१२९, वाशिम-१२८, नागपूर-५११ (११), नागपूर मनपा-१३७३ (४७), वर्धा-१३५ (७), भंडारा-१२२ (२), गोंदिया-३५० (४), चंद्रपूर-१९०, चंद्रपूर मनपा-१७१ (१), गडचिरोली-९८ (१), इतर राज्य- ३६.


राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांची आकडेवारी -

  • मुंबई: बाधीत रुग्ण- (१,९०,२६४) बरे झालेले रुग्ण- (१,५४,०८८), मृत्यू- (८६०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३८६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,१८६)
    ठाणे: बाधीत रुग्ण- (१,७५,७३३), बरे झालेले रुग्ण- (१,४१,६३१), मृत्यू (४६२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,४७७)
    पालघर: बाधीत रुग्ण- (३४,८७३), बरे झालेले रुग्ण- (२७,७१२), मृत्यू- (७९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३७०)
    रायगड: बाधीत रुग्ण- (४७,८४७), बरे झालेले रुग्ण-(३८,५७१), मृत्यू- (१०६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२१२)
    रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (७८४०), बरे झालेले रुग्ण- (४८२५), मृत्यू- (२३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७७७)
    सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३३०७), बरे झालेले रुग्ण- (१९७०), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२८०)
    पुणे: बाधीत रुग्ण- (२,७०,८६६), बरे झालेले रुग्ण- (२,०६,१०४), मृत्यू- (५४२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९,३३२)
    सातारा:बाधीत रुग्ण- (३२,००५), बरे झालेले रुग्ण- (२२,२२५), मृत्यू- (७८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९९१)
    सांगली:बाधीत रुग्ण- (३३,५९५), बरे झालेले रुग्ण- (२२,०६०), मृत्यू- (१०२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,५१५)
    कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (४०,०५७), बरे झालेले रुग्ण- (३०,८६७), मृत्यू- (११९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९९४)
    सोलापूर: बाधीत रुग्ण- (३२,८७८), बरे झालेले रुग्ण- (२४,५०७), मृत्यू- (१०८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२८३)
    नाशिक: बाधीत रुग्ण- (६७,८३१), बरे झालेले रुग्ण- (५१,७५८), मृत्यू- (११७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४,८९४)
    अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३७,५२९), बरे झालेले रुग्ण- (२८,९३७), मृत्यू- (६१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(७९७९)
    जळगाव:बाधीत रुग्ण- (४४,७४२), बरे झालेले रुग्ण- (३५,२२२), मृत्यू- (११६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३५३)
    नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४८७८), बरे झालेले रुग्ण- (३६५४), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११११)
    धुळे: बाधीत रुग्ण- (११,९३१), बरे झालेले रुग्ण- (१०,२६४), मृत्यू- (३२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४०)
    औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३३,५२०), बरे झालेले रुग्ण- (२३,६४५), मृत्यू- (८४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०२७)
    जालना: बाधीत रुग्ण-(६९४१), बरे झालेले रुग्ण- (४९२३), मृत्यू- (१८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८३७)
    बीड:बाधीत रुग्ण- (९०७८), बरे झालेले रुग्ण- (५७६७), मृत्यू- (२४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३०६३)
    लातूर: बाधीत रुग्ण- (१५,५७९), बरे झालेले रुग्ण- (११,३०३), मृत्यू- (४४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८३२)
    परभणी: बाधीत रुग्ण- (४९१४), बरे झालेले रुग्ण- (३४८८), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२५७)
    हिंगोली: बाधीत रुग्ण- (२६८४), बरे झालेले रुग्ण- (२०६४), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६८)
    नांदेड: बाधीत रुग्ण- (१४,१७४), बरे झालेले रुग्ण (७०६७), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७४०)
    उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१०,९४६), बरे झालेले रुग्ण- (७५६३), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०७७)
    अमरावती:बाधीत रुग्ण- (११,८४२), बरे झालेले रुग्ण- (८८०९), मृत्यू- (२३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९५)
    अकोला:बाधीत रुग्ण- (६५९३), बरे झालेले रुग्ण- (४०६५), मृत्यू- (१९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२८)
    वाशिम: बाधीत रुग्ण- (३७०२), बरे झालेले रुग्ण- (२८२५), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०८)
    बुलढाणा: बाधीत रुग्ण- (६६७३), बरे झालेले रुग्ण- (४६८६), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८०)
    यवतमाळ: बाधीत रुग्ण- (७५१३), बरे झालेले रुग्ण- (४४९०), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८७३)
    नागपूर: बाधीत रुग्ण- (६८,८४३), बरे झालेले रुग्ण- (४७,७६१), मृत्यू- (१८२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,२४७)
    वर्धा: बाधीत रुग्ण- (३२९८), बरे झालेले रुग्ण- (२००७), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२४७)
    भंडारा: बाधीत रुग्ण- (४३८२), बरे झालेले रुग्ण- (२४४५), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८५६)
    गोंदिया: बाधीत रुग्ण- (५३६६), बरे झालेले रुग्ण- (३१४९), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१५९)
    चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (८४६०), बरे झालेले रुग्ण- (३८६१), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५२३)
    गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१७२३), बरे झालेले रुग्ण- (१२८९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२२)
    इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१३९२), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४४)
    एकूण: बाधीत रुग्ण-(१२,६३,७९९) बरे झालेले रुग्ण-(९,५६,०३०),मृत्यू- (३३,८८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४०६),ॲक्टीव्ह रुग्ण-(२,७३,४७७)

ABOUT THE AUTHOR

...view details