महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वांद्रे पूर्वेत मतदानाला सुरुवात; 11 वाजता ठाकरे कुटुंबीय करणार येथे मतदान - वांद्रे पूर्वमध्ये विधानसभा 2019 मतदानाला सुरुवात

वांद्रे पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. येथील नवजीवन शाळेच्या प्रांगणातून ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी आढावा घेतला आहे.

वांद्रे पूर्वेत मतदानाला सुरुवात

By

Published : Oct 21, 2019, 7:38 AM IST

मुंबई - विधनासभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. येथील नवजीवन शाळेच्या प्रांगणातून ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी आढावा घेतला आहे. याच मतदान केंद्रावर ठाकरे कुटुंब 11 वाजण्याच्या सुमारास मतदानाला येणार आहे.

मतदान केंद्रावरुन प्रतिनिधी संजीव भागवत यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा -विधानसभा निवडणूक LIVE : राज्यात सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

या मतदान केंद्रावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे कुटुंबीयांसोबत दुपारच्या सुमारास मतदानाला येणार आहे.

वांद्रे पूर्वेत मतदानाला सुरुवात

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details