Mumbai Light : मुंबईत बत्ती गुल, महावितरणच्या ट्रान्समिशन लाईनमध्ये बिघाड - विद्युत पुरवठा खंडित मुंबई
महावितरणच्या 220 kv मुलुंड ते ट्रॉब्ये दरम्यानच्या ट्रान्समिशन लाईन मधील विद्युत पुरवठा बंद झाल्याने मुंबई मधील अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये शहर विभागात बेस्ट, उपनगर विभागात अडाणी या वीज कंपन्यांकडून करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
मुंबईत बत्ती गुल
मुंबई - महावितरणच्या 220 kv मुलुंड ते ट्रॉब्ये दरम्यानच्या ट्रान्समिशन लाईन मधील विद्युत पुरवठा बंद झाल्याने मुंबई मधील अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये शहर विभागात बेस्ट, उपनगर विभागात अडाणी या वीज कंपन्यांकडून करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.